चिंब भिजलेली (Chimb Bhijaleli - Marathi Poem)
मला आवडेल नदी किनारी
केस मोकळे सोडलेली तू पाहायला
आवडेल मला पावसात चिंब भिजलेली
तू आपल्या मधुर वाणीने
माझा नाव घेताना ऐकायला
मखमली तू त्या थेम्बानाहि भासशील
राहता न येयील इच्छा असतानाही त्यांना
झुरत झुरत ओझरून जातीलही ते
पण माझे ग काय होयील मी तिथे असताना
त्या पावसाच्या पाण्यात भिजलेली
तू जशी लाजशील तशीच
तशीच तुझी ती लाजरी मुद्रा
माझ्या आठवणीत साठवून ठेवीन
तुझा दुरावा सुसह्य करण्यासाठी
तू जवळ नसताना
- i am jungled!