Friday, February 18, 2011

चिंब भिजलेली (Marathi Poem)


चिंब भिजलेली (Chimb Bhijaleli - Marathi Poem)

मला आवडेल नदी किनारी
केस मोकळे सोडलेली तू पाहायला 
आवडेल मला पावसात चिंब भिजलेली
तू आपल्या मधुर वाणीने 
माझा नाव घेताना ऐकायला

मखमली तू त्या थेम्बानाहि भासशील 
राहता न येयील इच्छा असतानाही त्यांना
झुरत झुरत ओझरून जातीलही ते 
पण माझे ग काय होयील मी तिथे असताना

त्या पावसाच्या पाण्यात भिजलेली
तू जशी लाजशील तशीच 
तशीच तुझी ती लाजरी मुद्रा   
माझ्या आठवणीत साठवून ठेवीन 
तुझा दुरावा सुसह्य करण्यासाठी 
तू जवळ नसताना 

- i am jungled!

Special Mention: Majhi avadati paus kavita "Paus - Sandeep Khare"